१९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील चार दिवसात जिल्ह्यात नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मागील ११ दिवसांच्या कालाव ...
पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाची उत्पादन घेतले जाते.त्यामुळे या जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. दिवसेंदिवस धानाच्या लागवड खर्चात सातत्याने वाढ होत आहे. सध्या धानाचा प्रती एकरी लागवड खर्च २० ते २५ हजार रुपये येतो. त्यातून १८ ते ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील धानावरील बोनस आणि रब्बी हंगामात विक्री केलेल्या धानाचे १५० कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ...
गोेरेगाव येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील एका वार्डात कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान याच भागातील दोन शेतकरी त्यांचे ट्रॅक्टरमधील धान पावसामुळे भिजू नये यासाठी ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. मात्र नगर पंचायतने नियमाचे उल्लं ...
‘रक्तदान म्हणजेच जीवदान’ असे म्हटले जाते. रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचविता येतो. रक्ताची निर्मिती कारखान्यात करता येत नसून त्यासाठी रक्तदानच करावे लागते. मात्र कोरोनामुळे देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असता अवघ्या देशातच रक्तपेढ्यांना रक्ताची कमतरता भा ...
मुंबई, पुणे इतर मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेले मजूर आपल्या स्वगृही परतले. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात ४४ हजार नागरिक दाखल झाले. तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रेड झोन क्षेत्रातून आलेल्यांमुळे १९ मे रोजी कोरोनाचा शिरका ...
लॉकडाऊनच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्याय द्यावा, असे गटशिक्षणाधिकारी शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे सगळीकडे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने शैक्षणिक सत्र २ ...
यंदा रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल न करण्यात आल्याने २ लाख २५ हजार क्विंटल धान तिन्ही जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर उघड्यावर पडला आहे. ...
शहरात २८ मे रोजी एक रूग्ण मिळाला. यावर प्रशासनाने २९ मे ला शहरातील जुनी वस्तीला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार हद्द सील करण्यात आली नाही. असा प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिका ...
निर्धारित वेळेनंतरही ग्राहकांना वस्तू दिल्या जात असल्याने नगरपंचायतने बुधवारी काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. ही अन्यायकारक कारवाई असल्याचे सांगून बुधवारी व्यापारी नगरपंचायतवर चालून गेले होते. त्यावेळी दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारी ...