जि.प.च्या सभागृहात सोमवारी सत्तारूढ पदाधिकारी व सदस्यांच्या कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण सभा पार पडली. जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या वेळी विषय समितीचे सभापती व जि.प.सदस्य उपस्थित होते. सद्या शेतीचा हंगाम सुरू झाल ...
जिल्हा परिषदेने त्या शाळांसाठी एक एक शिक्षक ही नियुक्त केले होते. म्हणायला तर शाळा सुरु झाल्या परंतु शाळा त्या गावापर्यंत ये-जा करणे मोठी तारेवरची कसरत असल्याने शिक्षकांना दरेकसावरुन पायी प्रवास करुन जावे लागत होते. शिक्षक त्या ठिकाणी एक दोन थांबायचे ...
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील मेडिकलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. सदर वृध्द हा मुंडीपार येथील एका कंपनीत कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात अनेकजण आले. यापैकी ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्या ...
या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह व बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज त्वरीत देण्यात यावे तसेच घरकुल बांधकाम आणि शासकीय कामे रेती अभावी बंद पडून असल्याने त्यांना त्वरीत रेती उपलब्ध करुन द्यावी आदि मागण्या भाजपच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ...
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० जुलैपर्यंत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. धानाची विक्री न करता आल्याने खरिपाचा खर्च आणि वर्षभर कुटुंबाचा ...
जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्हाभरातून आणि लगतच्या मध्यप्रदेशातील महिला रुग्ण आणि प्रसूतीसाठी महिलांना दाखल केले जाते. गोरगरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना आर्थि ...
महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्यान ...
कोरोनामुळे वृध्दांचा उपचार करण्यासाठी काही खासगी डॉक्टर तयार होत नसल्याने आपल्या म्हातारवयातील आजार व इतर समस्यांना घेऊन वृध्दही आत्महत्या करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सात ठिकाणी आत्महत्या केल्याच्या नोंदी २८ जून रोजी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात ...