विदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २१० वर पोहचला. आतापर्यंत ३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल ...
धान खरेदी केंद्रावर ४० क्विंटल प्रती हेक्टर प्रमाणे केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख ६९ हजार २०० क्विंटल धानाची खरेदी विक्री अपेक्षित होती. परंतु तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची गोळा बेरीज केली असता अपेक्षेपेक्षा दुप्पट धान खरेदी झा ...
वेतन दिरंगाई संदर्भातील प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकरता जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करून थेट शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा परिषद मधूनच वेतन जमा करण्याची मागणी केली असता यावर सर्व शिक्षकांचे खाते उघडून वित्त व कोषागार विभागाशी चर्चा करून सी ...
कुंभारांचा परिसर व मुर्तींसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मूर्तींची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत असतो. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तीकार येत अ ...
शासनाच्या विविध योजनांचा मुळीच लाभ न मिळणे, गावातील शाळा बंद करुन शिक्षणाची दारे बंद झाली. आरोग्य सेवेच्या अभावामुळे लोकांचे भगवान भरोसे जगणे. गावात लोकांना रोजगार नसून शेतीसाठी सिंचनाची कोणतीच सोय नाही. यासह इतर महत्वाच्या समस्या उचलल्या. यातच सर्वा ...
जिल्ह्यात विदेशातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच असल्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात दररोज वाढ होत आहे. शनिवारी (दि.११) आढळलेल्या एकूण ७ बाधितांमध्ये आमगाव व गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ तर उर्वरित ५ रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे. यापैकी ४ कोरोना बाधित ...
याप्रकरणी मृत भूमेश्वरचा चुलत भाऊ अनिल केशव चौधरी (३५,रा. काटी) याच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र भूमेश्वरचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार सचिन वांगळे यांनी तपासाची चक्रे फिरवून अकस्मात मृत्यू नसून ...
शिक्षण विभाग विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. यात जिओटीव्ही प्लॅटफॉर्म इयत्ता १२ वि विज्ञान, इयत्ता १० वी इंग्रजी, मराठी या दोन्ही माध्यमांसाठी ३ ज्ञान गंगा चॅनल, जिओ सावन या रेडीओच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इंग्रजी शिकतो या ...
या लॉँगमार्चची सुरूवात दुर्गा चौक येथून करण्यात आली. हातात चीनचा निषेध करणारी फलके व उद्घोषणा करत तिबेटीयन महिला-पुरूष तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून तेथील अर्थव्यवस्था खिळखिळी करा. चीनचे तिबेटीयनांवर अन्याय, अत्याचार सुर ...