कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता तातडीने रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून कोरोना संशयितांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले. ...
येत्या ऑगस्ट महिन्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी २९ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. ...
सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोका सुध्दा वाढला आहे. ...
देवरी तालुक्यातील चिचगड येथील पोलीस स्टेशनच्या कॅम्पमधील नागपूर येथून आलेल्या भारतीय राखीव बटालीयन ई कंपनी १५ एकूण ४० जवानांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.१६) रॅपिड अँटीजन चाचणी अंतर्गत तपासणी करण्यात आले. त्यात या दोन्ही जवानांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ...
कार्यक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी बी.जे.राऊत, माविमच्या लोकसंचालीत साधन केंद्राच्या तालुका व्यवस्थापक मोनिता चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात क ...
विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच मागील दोन महिन्यात १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. विशेष म्ह ...
शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग राज्यात प्रथमच राबविला जात आहे. ...
कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना कामगंध सापळ््यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, या कार्यक्रमांतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक वामन टेंभूर्णे व कृषी सहायक दांडगे यांनी कामगं ...
शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची कमाल मर्यादा हेक्टरी ४० क्विंटल असली तरी दलाल व काही व्यापारी सातबाऱ्यावर किमान ५० क्विंटल धानाची नोंद करुन घेतात. त्यानंतर धानाचे चुकारे लवकरात लवकर मिळावे यासाठी सुद्धा ते तगादा लावीत असल्याची माहिती आहे. ज्या ...
२५ जून रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. त्यामुळे कोरोना बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रूग्ण बाहेरील जिल्हा आणि विदे ...