मेडिकलमधील सिटी स्कॅन मशीन मागील सहा महिन्यापासून बंद आहे.नवीन सीटीस्कॅन मशिन येऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु ही मशीन चालू करण्यावर कोणतेही उपाय करण्यात आले नाही. जुनी बंद असलेली मशीन दुरूस्त करण्यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठातांनी कोणतीही हालच ...
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२) एकाच दिवशी तब्बल ६० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर मागील तीन दिवसात एकूण १०७ कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने ज ...
भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनातंर्गत शनिवारी जिल्ह्यातही या दरवाढीचा विरोध करुन सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रु पये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रती किलो ...
पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या शेतकऱ ...
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्ताविक निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जो ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे हा पूल पाडून नवीन पूल तयार करण्याचे पत्र रेल्वे विभागाने २२ जून २०१८ मध्ये जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर जिल् ...
या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सां ...
डव्वा या गावास कोअर झोन व गोपालटोली, पळसगाव, भूसारीटोला, चिरचाडी, घोटी या गावाला बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. डव्वा या गावातील येणारे व जाणारे सर्व मार्ग त्वरीत बंद करीत या परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भ ...
सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्म ...
राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत ...