बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) १७ मार्च रोजी काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी ...
जिल्हा परिषद जिल्हा पशूसंवर्धन पदाची सुत्रे १५ नोव्हेंबर २०१६ डॉ. वासनिक यांनी हाती घेतली व सन २०१६-१७ मध्ये त्यांनी कामधेनू गावात रात्री मुक्काम हा उपक्रम जिल्ह्यात राबविला. पशुपालक, महिला बचत गट व शालेय विद्यार्थ्यांच्या यात समावेश केला. विभागाच्या ...
कोरोनाने अवघ्या जगाला हेलावून सोडले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघ्या देशालाच लॉकडाऊन करण्याची पाळी आली होती. यामुळे मात्र देशाची अर्थव्यवस्थाही विस्कटून गेली व त्यात राज्याचाही समावेश आहे. अशात राज्य शासनाने आता अनलॉकींगची प्रक्रीया सुरू केली ...
शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी-विक्रीवर सेस मिळणार नाही. अशात बाजार समितीतील सोयी-सुविधा देखरेख, वीज, पाणी, गोडावून, शेड, वजनकाटे व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अनेक प्रकारचे खर्च कुठून करायचे अशा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समित्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामु ...
धरणाचे गेट उघडल्याने वाघनदीला पूर आला असून अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सालेकसा-साखरीटोला मार्गावर तिरखेडी नजीक पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तालुक्यातील २ क्षेत्राचा संपर्क तुटला आहे. तर कुआढास नाल्यावर सालेकसा, नानव्हा दरम्या ...
जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील क ...
तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिक ...
ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय (पिंपरी-वर्धा) येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी श्रुती खेमलाल मस्करे यांनी भात पिकावरील खोडकीडा नियंत्रणाकरिता फेरो मेनट्रॅप लागवडीचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१८) गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया नगर परिष ...