जून, जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. जवळपास १ लाख हेक्टरवरील रोवणीची कामे अद्यापही खोळंबली आहेत. पावसाअभावी रोवणी वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती नि ...
यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आ ...
शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले. पुढे बोलताना त्यांनी तालुका प्रशासन कोरोनाला रोखण्याकरीता सतत प्रयत्नशील आहे. प्रशासनाने काढलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यात येत असल् ...
सालेकसा तालुका जिल्ह्याच्या पूर्र्व टोकावर असून या तालुक्याला इतर दोन राज्याच्या सीमा लागून आहे. हा भाग जंगल व्याप्त असल्याने दरवर्षी या भागात मलेरियाचा उद्रेक होतो. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रातून लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न क ...
स्मारकाचे स्मरण निवृत्त सैनिकांच्या संघटनेमुळे अलिकडे होऊ लागले आहे. नुकताच त्यांनी या स्थळी कारगिल विजय दिवस साजरा केला होता. त्यात प्रशासकीय अधिकारी सुद्धा आमंत्रित होते. त्यावेळी स्मारकाच्या सुशोभीकरणाची आठवण करून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी स् ...
नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीच्या माध्यमातून अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांना मागील १०-१२ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. अशात त्यांना आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने १३ कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्टपासून कामबं ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरूवातीला प्रभावीपणे उपयायोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. मात्र त्यात थोडी शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याचे चित्र आहे ...
बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता २०५ वर पोहचली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये देवरी तालुक्यातील पुराडा येथील दोन रुग्ण आणि चिचगड येथील एक रुग्ण, गोंदिया शहरातील हनुमाननगर व सिव्हिल लाईन येथील प ...
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कमी एक एकर शेतीत नगदी पिकांचे उत्पादन घेत वर्षाकाठी लाखो रूपयांची कमाई येथील प्रयोगशील शेतकरी हेमराज श्रीराम पुस्तोडे यांनी केली आहे. ...