जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मे महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पण कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंद होता. मार्च ते जुलै दरम्यान २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर ४ कोरोना बाधितांचा मृत्यू झ ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाणार आहे. पुढील आदेशापर्यंत १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पर्यटनाकरीता प्रवेश देण्यात येणार नाही. पर्य ...
जिल्ह्यात फक्त एका रूग्णापासून लागलेले कोरोनाचे ग्रहण आज ६६५९ रूग्ण संख्ये पर्यंत गेले आहे. यातील २०८७ रूग्ण आज क्रीयाशिल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजेच, ४४७९ रूग्ण कोरोनावर मात करून आता स्वस्थ झाले आहेत. हे एक मोठे यश असून आरोग्य विभागाची ...
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने टेबलेट सॅनिटायजर मशीन ७०० ते १००० मिली खरेदीचे कंत्राट नागपूरच्याच कंपनीला दिले. ही मशीन बाजारात दोन-तीन हजार रूपयांना मिळत असताना सहा हजार ८०० रूपयांप्रमाणे सहा लाख १२ हजार रुपयांच्या मशीन खरेदी कर ...
सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी केलेली घोषणा केवळ पोकळ आश्वासन ठरले. शेतकऱ्यांना बळकट करण्याऐवजी थोड्या उद्योगपतींना खुश करून शेतकऱ्यांना उद्योगजकांचे गुलाम करण ...
इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच् ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या ...
नव्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी गोंदियातील जुन्या वकीलांच्या कामाची आठवण आणि त्यांच्यासोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा विशेष उल्लेख क ...
कोरोनाने जगाला हेलावून सोडले असून नव्यानेच मिळून आलेल्या या विषाणूबाबत कुणीही जाणत नव्हते. त्यामुळे प्राथमिक अभ्यासानुसार ताप, सर्दी व खोकला ही कोरोनाची लक्षणं सांगीतली जात होती. यामुठळे नागरिक आता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग क ...