देशात कोरोना शिरल्यानंतर २५ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यांतर्गत कोरोनाचा प्रार्दुभाव बघता पर्यटन स्थळांवर पर्यटनाला बंदी लावण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पही पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता ...
धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना केंद्रास जोडलेल्या गावाच्या यादीनुसारच धानाची खरेदी करावी. धान खरेदी करताना शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिकपेरा असलेल्या सातबाराचा उतारा मुळप्रत (डिजीटल स्वाक्षरीचे व त्यावर धानाखाली लागवड क्षेत्रफळ नमूद आहे असा), आ ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केली जाते. यासाठी नुकतीच जिल्ह्याधिकारी दीपक कुमार मीणा यांनी जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या ७० आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ७० धान खरेदी केंद्राना परवानगी दिली आहे. तसेच ही केंद्र सुरू झाल ...
परिसरात आणि संस्थेंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी धान कापणी, मळणी आणि चुरणी सुरु केली आहे. मात्र हे धान विक्री करण्यासाठी शासनाच्या सहकारी संस्था व महामंडळाने अद्याप धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील वर्षी सा ...
Gondia News Crime गोंदिया शहरातील गणेश नगर येथील आभूषण ज्वेलर्स दुकानाच्या काऊटंरवर ठेवलेली २५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात आरोपीने पळविली. ...
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा या दोनच महिन्यात ७५०० वर पोहचला. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला . तब्बल नऊ म ...
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज ...
शासकीय कर्मचारी : कोरोनाची लस आल्यानंतर सर्वप्रथम जिल्ह्यातील तीन मुख्य शासकीय रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस, आरोग्य कर्मचारी तसेच एक उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय आणि ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस ...
याच शेतात मधमाशी पालनही सुरू केले आहे. त्याच्या या अभिनव उपक्रमाची नाबार्डचे जिल्हा सरव्यवस्थापक जागरे, माजी जि .प सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे,सारडा संस्थेचे गजानन अलोणे, सरपंच दीपक सोनवाने यांनी भेट देऊन मुक्तकंठाने प्रसंशा केली आहे. सोनवाने ...