शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी जाणाऱ्या पथकाने पूर्वी काही नगरसेवकांसह अन्य नेत्यांची फोन येत होते. परिणामी मालमत्ता कर वसुलीत अडथळा येत होता व यामुळेच मालमत्ता कराची थकबाकी व मागणी आजघडीला ११ कोटींच्या घरात गेली आहे. मात्र हा प्रकार मुख्याधिकारी करण ...
राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ...
खबरदारीचा उपाय म्हणून या युवकाचे स्वॅब नमुने घेवून आरटीपीसीआर टेस्ट गोंदिया येथील प्रयोगशाळेत गुरुवारी (दि.२४) करण्यात आली. तसेच पुणे येथील प्रयोगशाळेकडे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त ह ...
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र शासनाकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जात होते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी सुध्दा घेत होते. शिवाय काही अ ...
केंद्र शासनानेही लसीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वच राज्यांना तयारीला लागण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र लसीकरणासाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ...
प्राप्त माहितीनुसार प्रदीप, रुपचंद आणि विनोद हे तिघेही दुचाकी क्रमांक एम.एच.३३ आर ८६४० ने हे सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेढी येथे विवाह सोहळा आटोपून गोंदियाकडून-काेहमाराकडे जात होते. दरम्यान कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४० वाय ५२० ...
अशा रूग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही उपचाराची गरज असून त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर असणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्णांना काही त्रास जाणवत असल्यास हे जाणून घेण्यासाठी काही सुविधा नाही. शिवाय त्यांची विचारपूस करण्याचीही सोय न ...
ग्रामपंचायतला १४ वित्त आयोग आणि इतर योजनांमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तर जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी अलीकडे स्पर्धा वाढली आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. त्या ...
Gondia News crime तिला या जगात येऊन जेमतेम सव्वादोन महिने झाले होते. आपल्या जन्मदात्याला डोळे भरूनही तिने पाहिले नव्हते. तत्पूर्वी त्याच जन्मदात्याने त्या निष्पाप बालिकेला जमिनीवर आपटून या जगातून संपविले. ...
Gondia News राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी गोंदिया जिल्ह्यात झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.२१) सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचा पारा ७ अंश सेल्सिअसवर आल्याने गोंदिया राज्यात सर्वात कुल होता. ...