विद्यार्थी शाळेत नाही आले तरी शुल्क द्यावेच लागेल असे शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थांवर सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांत शाळा प्रशासनाच्या विरोधात तिव्र असंतोष आहे. कोरोनामुळे यंदा शाळाच सुरू झाल्या नाही. काही खासगी शाळांनी ऑनलाईन ...
मजुरांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर मिळालेले उत्पादन त्यापेक्षा कमी होत आहे. परिसरामध्ये धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. पीक विम्याची रक्कम सुध्दा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यां ...
पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली. १६ नोव्हेंबरपासून वन कर्मचाऱ्यांनी गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगांव- नागझिरा व्याघ्र राखीय क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी ...
राज्य स्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने यंदा जिल्ह्यातील २७ रेती घाटांचे लिलाव यंदा होवू शकले नाही. परिणामी शासनाचा २५ कोटी रुपयांचा महसूल बुडला होता. लोकमतने याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याची गंभीर दखल आता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ...
नगर परिषदेला मालमत्ता व दुकानगाळे भाडे यातून येणारे उत्पन्न हेच सर्वाधिक उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत आहेत. मात्र मालमत्ता व भाडे वसुली हेच नगर परिषदेसाठी सर्वाधिक डोकेदुखीचे काम आहे. मालमत्ता धारक व गाळे धारकांकडून पैसा भरण्यास होणारी टोलवाटोलवी त्यातच ...
सबसीडी देण्यापूर्वी केवळ ३५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र केंद्र शासनाने सबसिडीच्या नावावर गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ग्राहकांना प्रती गॅस सिलिंडर मागे अनुदान दिले जात असले तरी किमत वाढली असल्याने सबसिडीच स्वरुपात मिळणारी रक्कम फारच ...
गोंदिया जिल्ह्यात २७ रेती घाट आहे. या २७ रेती घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मागील वर्षी २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरवर्षी मार्च महिन्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मं ...
खरीप हंगामातील धान खरेदीला दिवाळीनंतर वेग आला आहे. यंदा खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० धान खरेदी केंद्राचे नियोजन केले आहे. तर सध्या ६१ धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. शासनाने यंदा धानाला प्रती क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये ...
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडल ...
शेतात येणाऱ्या रानडुकरांची शिकार करण्यासाठी जिवंत विद्युत तार लावले होते. परंतु रानडुकराच्या नादात पट्टेदार वाघ अडकला. या प्रकरणात सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोल ...