मागील खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातच ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याची तक्रार सुध्दा या शेतकऱ्यांनी विमा ...
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. गोरेगांव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय धान खरीदी केंद्र सुरु करण्यास उशीर झ ...
Gondia News dogs गोंदिया शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये कुत्र्यांचे झुंडचे झुंडच तयार झाले आहेत. ...
Gondia News corona गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्या सातत्याने घसरत असतानाच आता आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, येथील शासकीय रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटचा सोमवारी (दि.७) श्रीगणेशा झाला. ...
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही सर्वात उशिरापर्यंत कोरोनाला आपल्या हद्दीत प्रवेश करून देणारा देवरी तालुका सर्वात प्रथम ग्रीन झाला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा वि ...
Gondia News Bharat Band विविध शेतकरी संगठना नी आज 8 डिसेंबर 2020 ला भारत बंद पुकारलेला असुन त्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , राष्ट्रीय काॅग्रेस,शिवसेना व इतर मित्र पक्षाचा समर्थन देण्यात आला आहे. ...
कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेरे सुरूही झाले परंतु संपूर्ण काम न झाल्यामुळे सद्यस्थितीत त्या कॅमेऱ्यांच्या संचलनाची जबाबदारी पाेलिसांकडे देण्यात आली नाही. गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३५ हजार ३९ जणांना मागील ११ महिन्यात दंड केला. त्या दंडा ...
राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील २७ पैकी २४ रेती घाटांचे लिलाव अद्यापही झाले नाही. त्यामुळे शासनाला २५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी साेडावे लागले. रेती घाटाचे लिलाव न झाल्याच्या संधीचा फायदा जिल्ह्यातील रेती तस्करांनी उचल ...
राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्ह्याला ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र हे उद्दिष्ट अधिक असून दररोज ३२६० चाचण्या करण्याची क्षमताच नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडे १० किट्स उपलब्ध आहेत. दररोज ३२६० टेस्ट ...