शहरातील मालमत्ता धारकांकडून मागील कित्येक वर्षांपासून मालमत्ता करण्यात आले नसल्याचे दिसत आहे. परिणामी आजघडीला सहा कोटी २२ लाख ५८ हजार ८१० रूपयांची थकबाकी असून यंदाची मागणी चार कोटी ८१ लाख १३ हजार ४२१ एवढी आहे. म्हणजेच, नगर परिषदेला यंदा ११ कोटी तीन ल ...
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. आता लॉकडाऊन नसल्यागत असतानाच नागरिकांमध्ये मात्र कोरोनाची दहशत आहेच. विशेष म्हणजे, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रक्तदानातूनही कोरोनाचा संसर्ग होणार अशी धारणा नागरिकांच्या मनात घर करून ...
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आ ...
Gondia News मागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीत वाढ झाली आहे. यापूर्वी राज्यात सर्वात कमी १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली होती. तर मागील आठवडाभरापासून विदर्भात गोंदिया जिल्ह्याचे तापमान सर्वात कमी आहे. ...
गेल्या वर्षीच्या दोन्ही हंगामातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदा धान खरेदी न करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या चार-पाच दिवसांत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून महामंडळाने धान खरेदी करण्यास सुरुवात न केल्यास या ...
Gondia News नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागझिरा वन्यजीव अभयारण्यात ६० बारमाही वनमजूर वेगवेगळ्या संरक्षण कुटीवर कार्यरत आहे. या बारमाही वनमजुरांचे वेतन आठ महिन्यांपासून थकीत आहे. ...
स्टेशन डायरी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार साबीर शेख यांनी ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांना याबद्दल त्वरित माहिती दिली. त्यांनी टँकरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार साबीर शेख, अनंत तुलावी, पोलीस शिपाई दीपक कराड, चालक सहाय्यक फौजदार सयाम यांचे पथक तयार ...
कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हात ...