राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानीत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिपाई, नाईक, चौकीदार, सफाईगार, प्रयोगशाळा परिचर इत्यादी रिक्त असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर २००५ पासून बंदी घालण्यात आली होती. शिक्षकेत ...
तालुक्यातील दरेकसा परिसरात बंजारी, मुरकुटडोह, दंडारी, टेकाटोला, दलदलकुही व त्या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार बांबूचे उत्पादन वन विकास महामंडळाले मिळते. जानकारांच्या मते तालुक्यातील बांबू मजबूत, दर्जेदार व बहुपयोगी स्वरुपाचे आहे. या बांबू ...
जिल्ह्यातील गंभीर रूग्णांना प्लाझ्माची गरज भासत असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. तर आजघडीला येथील रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटमध्ये फक्त ५ बॅग शिल्लक आहेत. त्यातही काही रक्त गटाच्या प्लाझ्मा बॅग्स नाहीत. अशात मात्र गंभीर रूग्णांना प्लाझ्माची गरज भा ...
या कर वसुलींतर्गत पथकाने सोमवारी (दि.१४) एक्सीस बॅँकेच्या एटीएमला सील ठोकले. तर मंगळवारी (दि.१५) सिव्हील लाईन्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयाला दणका दिला. त्यानंतर बुधवारी (दि.१६) पथकाने पुन्हा कठोरतेने अभियान राबवित शहरातील मनोहर चौकातील बॅँक ऑफ ...
या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून या ...
गोंदिया जिल्ह्यात २७ रेती घाट आहे. या २७ रेती घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मागील वर्षी २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरवर्षी मार्च महिन्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मं ...
Gondia news agriculture अवकाळी पाऊस व किडरोगांमुळे धानाच्या नासाडीचा फटका सहन केल्यानंतर रब्बीतून काही हाती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटावर आता लाथ मारण्यासाठी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. ...
परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वा ...