गोंदिया : सडक-अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रातील काही भागांतील नागरिकांची नावे नगरपंचायत क्षेत्रासह लगतच्या गावांमध्ये नोंदविली आहेत. अशात या मतदारांनी ... ...
सोमवारी पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयात लस देण्यात आली नाही. सहा सरकारी रुग्णालयांमध्ये १६५ ज्येष्ठांना लस देण्यात आली. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यासाठी ‘को-विन’ आणि ‘आरोग्य सेतू’ ॲपवर नोंदणी करावी लागते. या ॲपवर नोंद ...
राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती बघता राज्य शासनाने लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येण ...
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची माहिती देऊन चर्चा केली. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात २९ पैकी २० ग्रामपंचायतींवर भ ...
जिल्ह्यात रविवारी ११ बाधितांची नोंद झाली तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. रविवारी आढळेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १० कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची ...