गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
मागील वर्षीपासून कोरोनाने कहर केला असून, मध्यंतरी काही महिन्यांत स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. देशात सर्वात गंभीर स्थिती महाराष्ट्राची असून, त्याचे पडस ...