‘ब्रेक द चेन’अंतर्गत शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजतापासून सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजतापर्यंत येथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना व दुकान कडकडीत बंद आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’ पाळला जात आहे. ‘वीकेंड लॉकडा ...
जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०,८१६ झाली असून, १६,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४,५२० क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २,६७४, तिरोडा ४७६, गोरेगाव २०२, आमगाव २६९, सालेकसा ११३, देवरी ११८, सडक-अर्जुनी ३८३, अर्जुनी-मोरगाव तालुक ...