या चर्चासत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पदोन्नतीत मागासवर्गीयांवर होत असलेला अन्याय, महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ओबीसीचे १९ ... ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या बाम्हणी सडक येथील अथर्व राजेश उके (५) हा चिमुकला मित्रांसोबत आंबे खाण्यासाठी शेतात गेला असतांना त्याला करंट लागून त्याचा मृत्यू झाला. ...
Gondia News केंद्र सरकारने नुकत्याच विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात धानाच्या हमीभावात प्रतिक्विंटल केवळ ७२ रुपयांची भाववाढ केली आहे. त्यामुळेच मागील दहा वर्षात केवळ ८८० रुपयांची भाववाढ झाली आहे. ...
अवघ्या देशाची गाडी रुळांवर आली असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. सर्व काही अस्तव्यस्त करून दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातही आता ती ओसरताना दिसत असून बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास् ...
चालक योगेश ढोरे हा वडसाच्या दिशेने ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल १५७७) घेऊन जात होता. ग्राम खामखुराजवळील वळणावर ट्रक्टर आला असता ढोरे याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उलटला. यात ढोरे याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. जखमींवर येथील ग्रामीण रुग ...
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनाल निर्मितीसाठी पुढाकार घेतला. साखर कारखान्यात इथेनाल निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे २५ एकर जागेवर जैव इंधन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करणयात आले आहे. ...
गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरापासून ते तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दीनदुबळ्या लोकांच्या घरी भेट देऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो किंवा नाही याची पाहणी केली. हे काम सतत सुरूच आहे. ज्या गावात तहसीलदार किंवा इतर अधिकारी पोह ...
जिल्ह्यात आतापर्यंत २,३२,६१३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ७२,६४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याचे दिसत आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १,४२,५३८ नागरिकांनी लस घेतली आहे. तर, ६० वर्षांवरील वयोगटातील ९६,२९५ नागरिकांनी लस घ ...
अनलॉक करताना शासनाने नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार असे स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील चित्र बघता येथे कोरोना कधी आलाच नव्हता असे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी नियमांना धुडकावून होत असून शहरवासी नियम पाळत नसतानाच व्यापारीही नियमांना बगल देत ...