आपल्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे आम्ही गमावला त्यामुळे शासन आम्हाला मदत म्हणून चार लाख रुपये देत असल्याची खोटी वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात पसरली. अर्ज कसे करावेत यासंदर्भात त्यात माहिती व अर्जाचा नमुना आहे. शासनाने अशी कुठलीही योजना ...
कोरोनामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक दीड वर्षांपासून लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे ‘हम करेसो कायदा’ याच धोरणाने जिल्हा परिषदेचा कारभार सुरू आहे. त्यातच विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे हे आपल्या मर्जीने ...
सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यामुळे ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी हमीभावाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केला जातो. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो. ...
कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत अर्जदारांचे कृषिपंप वीज जोडणीची प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले. आमदार कोरोटे म्हणाले, ककोडी येथे विद्युत वित ...
ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे जिल्ह्यात खताची उपलब्धता असल्याबाबत चुकीची माहिती खत प्रणालीवर दिसते. त्यामुळे जिल्ह्यास रासायनिक खताचा कमी पुरवठा होऊन टंचाईची परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील काही विक्रेत्यांनी ऑफलाइन पद्धतीने रासायनिक खताची मो ...
................... झाड तोडून फेकणाऱ्यांनी दिली धमकी गोंदिया : शहराच्या संजयनगर जोगलेकर वाॅर्डातील नर्गीस ऊर्फ राणी शेरअली सय्यद यांच्या दर्ग्यासमोर ... ...