मासेमारीसाठी कल्याणकारी राज्य सोडून राज्याला व्यावसायिक बनविणारा नवीन जीआर शासनाने काढून मच्छिमार बांधवांचा पारंपरिक मासेमारी करणारा व्यवसाय संपुष्टात आणला आहे. ...
रायफल साफ करीत असताना बंदुकीतून चुकीने गोळी सुटल्याने राज्य राखीव दलाचा जवान जखमी झाला. दर्रेकस सशस्त्र दूर क्षेत्र (एओपी) येथे रविवारी सकाळी ९ वाजतादरम्यान ही घटना घडली. ...
गोंदिया शेतकरी दरवर्षी कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे. सिंचनाअभावी पुरेसे उत्पन्न घेण्यापासून तो मुकतो. परिणामी दिवसेंदिवस शेतकर्याची हालत खस्ता होत आहे. ...
खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्या शेतकर्याला अभय मिळते. ...