मृत्यूच्या दारात उभा असलेल्या माणसाला संजीवनी देण्याचे काम डॉक्टर करतात. मात्र डॉक्टरी पेशाला काळिमा फासत चक्क नागरिकांची दिशाभूल करणारे बोगस डॉक्टर ग्रामीणांकडून ...
जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. वाहतूक व परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक फोफावली आहे. या अवैध वाहतुकीमुळे मात्र नागरिकांवरच मृत्यूची घंटा वाजत आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे ...
शहरात फक्त एकच बाग असल्याने नागरिकांकडून बागेसाठी मागणी केली जात आहे. अशात मात्र नगर परिषद प्रशासनाकडून कृष्णपुरा वॉर्डातील बागेच्या जागेवर आता लॉन तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे. ...
व्यक्ती किंवा गटातील तंटे मिटवून गावात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावातील सज्जन व्यक्तींची साथ मिळाली. ...
पतीने आपल्या पत्नीला परपुरूषाशी आपत्तीजनक स्थितीत पाहिल्यावर त्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकराशी वाद झाला. यात पत्नीच्या मदतीने प्रियकराने त्याचा काटा काढला. ...