परिवर्तनाची लाट आलेल्या देशात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहर्यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला. ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच भंडार्यात गर्दी केली होती. महिलांची गर्दी उल्लेखनीय होती. निकालाच्या उत्सुकतेमुळे लोकांनी उन्हाची पर्वा केली नाही. ...
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी नाना पटोले यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. ...
ट्रकची चोरी करून दुसर्या राज्यात त्याची विल्हेवाट लावणार्या आंतरराज्यीय टोळीला गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळीतील चौघांना रंगेहाथ पकडून बिलासपूर ...
जिल्ह्याच्या सीमारेषेवर मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांची सुरुवात होते. गोंदियाची बाजारपेठ मोठी असून यात महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील लगतच्या जिल्ह्यातील ...
महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी व खेड्यापर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी तांडा वस्ती तसेच दुर्गम भागामध्येही शिक्षणाची गुणवत्ता वाढवीत मुलांना दज्रेदार ...
मागील दोन्ही हंगाम शेतकर्यांना मारक ठरले आहे. खरीपाने तर शेतकर्यांना कर्जाशिवाय काहीच दिले नाही. रब्बीनेही काही प्रमाणात मिळणारा आधार हिरावून घेतला. ...
नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व औद्योगिकरणाचा विपरीत परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून विदर्भातील आढळणार्या शेकडो प्रजातींच्या पक्षांपैकी कित्येक ...