लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोब्रागडे यांची मृत्यूशी झुंज संपली - Marathi News | Khobragade died after completing his death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोब्रागडे यांची मृत्यूशी झुंज संपली

गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथे पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय खोब्रागडे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...

सीबीआय चौकशीसाठी बंद - Marathi News | Closed for CBI inquiry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सीबीआय चौकशीसाठी बंद

गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना रॉकेल टाकून पेटविल्याच्या प्रकरणाला पोलीस वेगळे वळण देत असल्याचा आरोप करीत याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून ...

बालाघाट-गोंदिया रेल्वेची टॅÑक्टरला धडक - Marathi News | Balaghat-Gondiya train collides with Claire | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बालाघाट-गोंदिया रेल्वेची टॅÑक्टरला धडक

गोंदिया-बालाघाट मार्गावरील गर्रा शिवारातील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून जाणार्‍या टॅÑक्टरला गोंदिया-बालाघाट रेल्वेगाडीने जबर धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर जवळपास २०० मीटर दूरपर्यंत फेकला ...

पोलिसांच्या कर्तव्यातील फिटनेसचे काय? - Marathi News | What about fitness of the police? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिसांच्या कर्तव्यातील फिटनेसचे काय?

आमगाव पोलीस सध्या खूप प्रसिद्धीच्या माध्यमातून पेट्रोल बचतीकडे लागले आहेत. नव्यानेच रूजू झालेल्या पोलीस निरीक्षकांनी सायकलसह पोलिसांची टिम तयार केली. निरोगी शरीर ठेवण्यासाठी सायकलिंग आवश्यक आहे, ...

जात प्रमाणपत्र व नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांचे सर्रास शोषण - Marathi News | Generally exploitation of students for caste certificate and renewal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जात प्रमाणपत्र व नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांचे सर्रास शोषण

सध्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध जाहिरातीसाठी अर्ज भरण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात पोलीस विभागामार्फत पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यात जाती प्रमाणपत्र व नुतनीकरण ...

प्राथमिक शिक्षकांचे मार्चपासूनचे वेतन अडले - Marathi News | The primary teachers of the primary schools have been suspended from March | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्राथमिक शिक्षकांचे मार्चपासूनचे वेतन अडले

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्यापासूनचे वेतन अजूनही मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाल्यांचे शिक्षण, लग्नसराई व इतर कार्यक्रमांची रेलचेल असताना वेतन ...

रोहयोच्या कामाने केली शेतकर्‍यांची फजिती - Marathi News | The work of Roho's work has made the farmers miserable | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोहयोच्या कामाने केली शेतकर्‍यांची फजिती

पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्‍यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे. ...

आर्थिक लाभ निश्चित करावे - Marathi News | Financial benefits should be decided | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आर्थिक लाभ निश्चित करावे

येत्या शैक्षणिक सत्र २०१४-१५ करिता मुख्याध्यापकांचा भार कमी करुन पोषण आहाराची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे, अर्थात ग्रामीण भागात बचत गटांना देण्यात येणार आहे. मात्र बचत गटाला देण्यात ...

न.प.च्या पोटनिवडणूक कार्यक्रमाला स्थगनादेश - Marathi News | Suspension of the by-election by the NP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :न.प.च्या पोटनिवडणूक कार्यक्रमाला स्थगनादेश

नगर परिषदेच्या प्रभाग-३, ४ व ८ मधील पुढील काळात होणार्‍या पोटनिवडणूक कार्यक्रमावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिला आहे. या स्थगन आदेशानंतर होणारा ...