शासकीय कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात शाळा तेथे प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात आली. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना वर्ष लोटूनही ...
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता दिली. जनतेने आपले कर्तव्य पूर्ण केले. आता जनतेला दिलेल्या आश्वासनांची ...
शेतकर्यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्या गावांचे मूल्यमापन करतांना सोडविलेल्या तंट्याचे अवलोकन करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याचे अनेक समित्या सांगतात. ...
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या परिसरात चोरी करणार्या एका आंतरराज्यीय टोळीतील सदस्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन जण फरार आहेत. ...