गोंदियातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. यासाठी मोठय़ा प्रमाणात बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. भर उन्हात तापमान ४५ डिग्रीच्या आसपास असतनाही नोकरी ...
विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील जंगलात पर्यटनाला भरपूर वाव आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ...
उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न ...
येथील सिव्हील लाईंनवासीयांना रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार्या रस्त्याचे तीन-तेरा वाजले आहे. सिव्हील लाईंस परिसरातील नागरिकांचे या रस्त्यानेच रेल्वे स्थानकाकडे जाणे-येणे सुरू असते. ...
सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही. ...
शेतीच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन त्याचा वापर भाडेतत्वावर करीत नफा कमविणार्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. या ट्रॅक्टरमुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. शेतीच्या नावावर सवलतीत ट्रॅक्टर घेऊन मलाई ...
पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर ...
अचानकपणे उद्भवणार्या नैसर्गिक संकटात आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांच्या पूनर्वसनासाठी येथील तहसीलदार कार्यालयाकडून बचाव पथकांना प्रशिक्षण देण्यात आले. ...
काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच ...
तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक शासकीय निम्मशासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात नोकरी करतात. खोटे दस्ताऐवज सादर करून घरभाडे उचलतात. ...