उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. ...
आधुनिक काळात संगणक शिक्षणाला अधिक महत्व आले आहे. शाळा असो की कार्यालय असो संगणकाशिवाय कोणतेच काम होत नाही. बँकेतदेखील लिपिकांच्या हातातील पेन संगणकामुळे दिसेनासे झाले आहे. ...
प्रशासनाच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजनपूर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांचे पालन कितपत केले जाते याचे ताजे उदाहरण म्हणजे गोंदिया नगर परिषद आहे. ...
गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत ५२ पोलीस उपनिरीक्षकांचे पदोन्नती व बदली प्रकरण अडकवून ठेवण्यात आले आहे. स्थानांतरण व पदोन्नतीसाठी त्यांना आणखी किती ...
भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश आहेत. परंतु तालुक्यात आजपर्यंत यासंदर्भात एकही गुन्हा दाखल ...
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार ...
देवरी येथील तहसील कार्यालयात कार्यरत नाझर म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६0 हजार ६0५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले. ...
कामावर असलेल्या संपूर्ण २८0 आरोग्य सेविकांच्या कामांचे मुल्यमापन करण्याचे खुले आव्हान देत ४४ आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू आहे. रखरखत्या उन्हात त्या आपल्या हक्कासाठी मैदानात उतरल्या असून ...
एकीकडे भारनियमनाला घेऊन वीज ग्राहकांत ओरड सुरू आहे. दुसरीकडे वीज बिल भरण्यात दिरंगाईचे धोरण अवलंबल्या जात आहे. कृषी पंपधारकांसह घरगुती वीज ग्राहक आणि शासकीय कार्यालयांकडेदेखील ...