घरातील सारवणासाठी खडी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीच्या अंगावर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिरोली (महागाव) येथे आज (१७) सकाळी ८.३० वाजता घडली. ...
संपत्तीच्या वादातून महिन्याभरापूर्वी दोन भावांमध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठीच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरूवारच्या ...
पोटाची खळगी भरण्याच्या लगबगीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. परंतु पोटाची आग विझवित शाळेतही नेत्रदीपक कामगिरी करणे एखाद्यालाच जमते करतो. घरात असलेल्या अठराविश्व दारिद्रयावर मात करीत ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याने ८६.९० टक्के गुण घेऊन नागपूर ...
अंगणातील मांडवासाठी बल्ली गाडत असताना दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय चिंतन शिबिर गोंदिया येथे संताजी लॉन डॉ. मेघनाद साहानगर पिंडकेपार रोड येथे नुकतेच तेली समाज सेवक नाशिकचे ...
जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी २०१४ रोजी ई-टेंडरिंग पद्धतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातील घाटांचा लिलाव केला. ज्या घाटांचा लिलाव झाला त्या घाटाचे महसूल अधिकाऱ्यांकडून ...
रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे ...
मागील तीन-चार वर्षापासून जिल्हा परिषद गोंदियाला राज्य शासनाने २२ कोटी ८३ लाख रूपये दिले नाही. मात्र जिल्हा परिषदअंतर्गत होणारी कामे आपल्याला मिळावी यासाठी काही लोक जिल्हा परिषदेवर ...