जमीनीच्या कारणावरून ११ जाणांनी एकाला राड, हॉकीस्टीक व देशीकट्यातील गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारच्या रात्री १२.३० वाजता दरम्यान शहराच्या रेलटोली येथील गुरूव्दाराजवळ घडली. ...
जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २२० हेक्टर क्षेत्रात धानाची रोपवाटिका तयार करण्यात आल्याची नोंद घेतली आहे. ...
दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिगडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहे. ...
शासनाने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरीत मिळावे म्हणून आॅनलाईन प्रणालीद्वारे वेतन देणे सुरु केले आहे. त्यानुसार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी यांच्यामार्फत खासगी ...
पावसाळा सुरू होत असताना जलजन्य अनेक साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलजन्य साथरोग नियंत्रण व शुध्द पाणी पुरवठा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत अनेक ...
खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बी-बियाणे व खताचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेने कामचुकारपणा दाखवू नये. खत व बियाण्यांच्या काळाबाजारीवर ...
तालुक्यातील ग्रा.पं. राका येथील महिला सक्षमीकरण समितीने महिला बचत गटाच्या नावावर रक्कम दाखवून एक लाख २० हजाराची रक्कम हडप केल्याचे पंचायत समितीच्या चौकशी अहवालानुसार ...