तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून खुश करण्याच्या प्रयत्नात नैसर्गिक वातावरणाला दुषित करून जागोजागी सिमेंट क्रांकीटची जंगले ...
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील ...
विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. त्यांच्या या आंदोलनात मात्र सफाई कामगार सहभागी असल्याने शहरातील संपूर्ण सफाई व्यवस्था जाम झाली ...
काम करून देण्यासाठी चहा-पाण्याच्या नावावर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात अशा २४ व्यवहारांवर या विभागाने कारवाई करून ...
शासनाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सन २००८ पासून राबविण्यात येत आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजना या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येतात. ...
मंजूर झालेल्या जागेवर घरकूलचे बांधकाम न करता शासकीय झुडूपी जंगल असलेल्या जागेवर बांधकाम करुन शासनाची दिशाभूल करीत ५० हजाराच्या निधीची उचल करण्याचा प्रकार उघडकीस आला. ...
खरीप हंगामात खताची मागणी मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी काही भागात खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून खताची अतिरिक्त दराने विक्री केली जाते. या हंगामी परिस्थितीचा लाभ घेण्याकरिता ...
लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेंट्सच्या संयुक्तवतीने आज (दि.१७) पासून डी.बी.सायंस महाविद्यालय ‘लाईफ चेंजींग वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
इटियाडोह धरणाचे पाणी गाढवी नदीत उतरल्याने ती फुगते व बोरी/महागाव या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. गावकऱ्यांचे जीव धोक्यात येते. अशा संकटसमयी गावाबाहेर निघायला मार्ग नसल्याने ...
सध्या सुरू असलेल्या आंदोलनांच्या सत्रात आता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. ...