सालेकसा तालुक्याच्या निर्मितीला ३३ वर्षे लोटली आहेत. परंतू इतक्या वर्षात या तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, पाऊस अंगावर घेत भर रस्त्यावरच बसगाड्यांची ...
गोंदिया या दोन आगारांसह भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारातील बहुतांश बसफेऱ्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. या तीनही आगारातून एसटीला वर्षाकाठी ७० कोटी रुपये प्रवासी भाड्यापोटी उत्पन्न होते. ...
तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तिरोड्याचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सचिव डॉ.अविनाश जयस्वाल यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपाचे चिंतामन रहांगडाले ...
आतापर्यंत पाऊस नसल्यामुळे बचावलेल्या रस्त्यांचे पितळ आता उघडे पडत आहे. ५० हजार लोकसंख्येच्या गोरेगाव तालुक्यातील रस्त्यांना भकास अवस्था प्राप्त झाली आहे. परंतू कोणत्याही ...
गोदिया तालुक्यात अनेक गावांमध्ये एसटी बसेसकरिता प्रवासी निवारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना दररोज या निवाऱ्यामध्ये थांबून एसटी बसची वाट पहावी लागते. ...
खामखुरा ते माहुरकुडा या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पुल नसल्याने दोन्ही गावातील शेतकऱ्यांना अर्धा कि.मी. अंतर कापण्यासाठी पाच कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागते. ...