लोकमत सखी मंचद्वारे २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता स्थानिक भवभूती रंगमंदिरात अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांची आॅडिशन फेरी २६ जुलै रोजी ...
हिंदू धर्माच्या सणासुदीच्या दिवसांना आता सुरूवात झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव व दुर्गात्सव आदी सणांत पुजेसाठी देवीदेवतांच्या मातीच्या मूर्त्या घरोघरी नेऊन मोठ्या मनोभावाने त्यांची ...
शेतीतून जाण्यायेण्याच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने काकाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून काकाची हत्या करण्याची घटना तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे घडली. ...
बाजारात असलेल्या एका दुकानातील जागा तापत असल्याच्या घटनेने सोमवारी शहरात एकच खळबळ माजली होती. याबाबत माहिती मिळताच शहरवासीयांनी उत्सुकतेने घटनास्थळी एकच गर्दी केली होती. ...
नगर पालिकेच्या शाळांना जडलेला विद्यार्थी पटसंख्या गळतीचा रोग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ११९ ने कमी झाली आहे. ...
या आठवडाभरापासून येत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्या घाणीने माखल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांची लागण सुरु झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ...
प्राध्यापकांच्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही निर्णय शासन घेत नाही. राज्य शासनाच्या या आडमुठे धोरणाविरूद्ध प्राध्यापक महासंघाचे २१ जुलै रोजी मुंबईत ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने पं.स. कार्यालय गोंदियासमोर तालुकाध्यक्ष अनिरूध्द मेश्राम यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊने धरणे ...
पुलाच्या मधल्या भागातील लोखंडी पत्रे न काढल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच पुराचे पाणी सरळ वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. पुराच्या पाण्यास लोखंडी पत्र्याने अडविल्याने पुराचे पाणी पुलावरून ...