दोन वर्षापूर्वी म्हणजे १८ जून २०१२ रोजी गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळणाऱ्या डॉ.दिलीप झळके यांची बदली नागपूर येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून झाली आहे. ...
नुकत्याच आटोपलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार राकेश ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ...
संपूर्ण राज्यभरात विविध ठिकाणी विविध करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. यात सामान्य माणसांची पंचाईत होते. ‘एक महाराष्ट्र एक कर’ व ‘एक महाराष्ट्र एक दर’ अशी मागणी राज्यभरातील ...
वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांतर्गत जनमंचने शनिवारी (दि.९) गोंदियावासीयांना विदर्भ बंधन बांधले. शहरातील चार ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. ...
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव त्या परिसरातील सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी १९६० पासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु आहे. या ठिकाणी रुग्णांची वाढलेली संख्या व तालुक्यापासूनचे ...
उतारवयात वैद्यकिय सेवेची गरज लक्षात शासनाने ९ जुलै २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकिय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील ...
सिलेझरी ते गुढरी रस्त्यावर खडीकरण झाले नसल्याने सिलेझरी व टोला येथील शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. ...
दवनीवाडा जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेत अध्यापक व कनिष्ठ व्याख्यातांचा अनुशेष असल्याने विद्यार्थीनी व पालक शाळा समितीने आक्रमक ...
या आठवड्यात गोंदिया नगर पालिकेच्या राजकारणात एक तपानंतर मोठा बदल झाला आणि भाजप-सेना युतीचे पदाधिकारी पूर्ण बहुमताने प्रथमच सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले. १२ वर्षापूर्वी अवघ्या ...