येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या बेबंदशाहीने परिसरातील रुग्णांची फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने मुजोर कर्मचाऱ्यांना वेळीच ...
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत शिक्षकांच्या पुरेशा संख्येसह इतर सुविधा असणे शासनाने आवश्यक केले आहे. परंतु रावणवाडी जि.प. शाळेत वर्ग ...
शाळेतून घरी परत जात असताना दोन विद्यार्थ्यांच्या सायकलींना मागून मोटारसायकलने धडक दिल्यामुळे दोन्ही विद्यार्थी व बाईकस्वार जखमी झाले. हा अपघात कावराबांध ते गोवारीटोलादरम्यान ...
आपल्या घरी फेरीवाले आले तर जरा त्यांच्यावर करडी नजर ठेवा. कारण त्यांच्यातील एखादा घरफोडी करणाऱ्या टोळीतील सदस्य असू शकतो. फेरीवाल्याचे सोंग घेवून येणारे लोक घरफोडी करणाऱ्या ...
शहरातील वसंतनगरात शनिवारी (दि.१६) आढळून आलेल्या हत्तीरोगाच्या संशयित रूग्णामुळे शहरवासी आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येथील हिवताप विभागाचा कारभार ...
विदर्भ तेली समाज महासंघाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नितीन राऊत, राजेंद्र मुळक यांची भेट घेऊन विधानसभेच्या विदर्भातील ...
गोंदिया शहराची अस्वच्छ शहराची प्रतिमा पुसून काढून सर्वांना स्वच्छतेचे महत्व कळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गंदगी हटाओ’ अभियानाची स्वातंत्र्यदिनी बाईक रॅली काढून सांगण्यात आली. ...
ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा या दरम्यान बस वाहतुकीची सुविधा मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पत्र आणा व अध्यक्षपदी विराजमान व्हा, असा प्रकार येथे सुरू आहे. अशा पत्रांना घेऊन येथे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ...