कृषीप्रधान देशाचा कर्णधार असलेल्या बळीराजासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने विविध उपाययोजना राबवून त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी प्रयत्न केले. परंतु या योजनांचा लाभ देण्यासाठी शासन ...
गोंदिया वन परिक्षेत्र सर्कलच्या गंगाझरी, दांडेगाव बीटच्या मालकीच्या जागेवरील सात सागवानी झाडे कापण्यात आली. श्री समर्थ शिक्षण संस्थेने आपल्याच जागेत ती झाडे असल्याचे सांगत कापली. ...
आमगावसारख्या स्थळी अलिप्त असलेल्या स्वातंत्र संग्राम सेनानींबद्दल आदर बाळगणे व त्यांना नमन करण्याचे जेसीआयचे हे कार्य जीवनाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी ...
येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक-पालक संघाची सभा शनिवारी पार पडली. मात्र या सभेत पालकांनी शिक्षकांच्या अपडाऊनचा विषय छेडून सभा गाजविली. या सभेत विविध ...
गेल्या २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर येऊन गोंदिया तालुक्यातील बिरसोला, काटी व कासा येथील शेतकरी त्रस्त होवून गेले होते. त्यांच्या शेतात रेती शिरल्याने पीक होणार किंवा नाही ...
मंगळवार (दि.२६) रोजी पुणे येथे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी सोमवार (दि.२५) रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील हे पुण्याला गेले. ...
शहरात डासांचा प्रकोप वाढत चालला असला तरीही नगर पालिकेकडून अद्याप गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली नव्हती. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत असल्याचा ...
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे पूजन करण्याचा आणि सर्वांच्या पोषिंद्या असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा दिवस असलेला पोळा सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडला. ...
माता व बालकांना जीवनदायी ठरणारी संस्था म्हणून कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ग्रामीण भागात जनजागृती घडवून महिलांनी घरी प्रसुती न करता प्रसूती आरोग्य ...