नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत सत्र प्रारंभी पासून वर्ग ११ व १२ च्या विज्ञान शाखेत प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
ग्रामीण भागातील अनेक गावात विविध समस्या आहेत. गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. ...
गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्याचा परिसर सध्या औद्योगिक विकासात चांगलाच आघाडी घेत आहे. राज्यातील सर्वात मोठ्या अदानी वीज निर्मिती प्रकल्पानंतर आता काचेवानी परिसरात सिमेंट कारखाना ...
ग्रामपंचायत केशोरी येथील मागास क्षेत्र अनुदान निधी व महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार निधीतून सुमारे सव्वाचार लाख रुपयांच्या अपहाराचा संशय चौकशी अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. ...
नवरात्रौत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव भारताला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरूषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी केली आहे. ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात एकही कृषी केंद्रात युरिया खत मागील १५ ते २० दिवसांपासून उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर खतासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
जून २०१५ पासून गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल व हे महाविद्यालय पूर्णपणे कार्यरत होईल. प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास कार्य पोहचविले आहेत. ...
वन परिक्षेत्रांतर्गत वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळींचा वाढता प्रभाव वन्यजीवांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. विद्युत शॉकने रानडुकराची शिकार करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला ...