नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी गोंदियात विधानसभा मतदार संघात रिंगणात उभे असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची व त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती कोट्यवधीच्या घरात आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिनाभरात अवैध दारूभट्ट्यांविरूद्ध राबविलेल्या मोहीमेत २२ वारस आणि १३ बेवारस अशा एकूण ३५ हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. यात ४ लाख ४५ हजार ...
वृद्धत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ. हे वृद्धत्व अनेकांसाठी एकाकीपणा आणणारे असते. हा एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते ...
दुर्गोत्सवातील झगमगाटासाठी मोठ्या प्रमाणात गोदिया शहरात वीज चोरी होत असल्यामुळे वीज गळतीचे प्रमाण तब्बल २१ टक्के झाले आहे. त्यामुळे ऐन सण उत्सावातच वीज वितरण कंपनीला ...
माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिद आहे. रासेयो आपल्याला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज दाखवून देते, असे मत विधी ...
सालेकसा तालुक्यातील लोहारा (तिरखेडी ) येथे डेंग्यू रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे येथील डेंग्यूचे रुग्ण गोंदियाच्या खासगी रुग्णालयात महागडा उपचार घेत आहेत. ...
आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये मतदाराने आपला मतदानाचा हक्क प्रामाणीकपणे बजावून लोकशाही सुदृढ करण्यास हातभार लावावा असे आवाहन गोंदिया-भंडारा जिल्हा निवडणूक पर्यवेक्षक एल.मधुनाग केले. ...
विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये ६२ हजार १५५ मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता १० लाख २२ हजार ७१५ झाली आहे. ...
जिल्ह्याच्या चारही विधानसभा क्षेत्रात एबी फॉर्म जमा न करू शकणाऱ्या २२ उमेदवारांसह एकूण ३४ उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता ९२ उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. ...