नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गोंदिया शहरात देशाचे पंतप्रधान येण्याची ही तिसरी वेळ होती. त्यामुळे गोंदियावासीयांमध्ये पंतप्रधानांना पाहण्याची आणि त्यांना ऐकण्याची उत्सुकता प्रचंड प्रमाणात दिसून आली. ...
जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत येत असलेल्या मालीपार येथील तलावाची डव्वा येथील आस्वली तलावाची व पाटबंधारे विभागामार्फ त असलेल्या टेकेपार डोडमाझरी येथील राजडोह ...
गोंदिया जिल्हा पोलिसांनी मागील दोन दिवसात ११ जणांना अटक केली आहे. गुरूवारी डुग्गीपार पोलिसांनी बोडवीटोला (दल्ली) येथील सुरजलाल रतिराम मडावी (६०) याला १४ देशी दारूच्या ...
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्हा परिषदेतील २३ विभागातील ३३९ कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास श्रमदान करुन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविले. ...
तालुक्यातील अंजोरा येथील नीता ललित डोंगरे या नवविवाहितेचा मृतदेह शुक्रवारला गावाजवळून वाहात असलेल्या कालव्यात सायंकाळी ६ वाजता आढळला. तिचा मृत्यू अपघात नसून खून ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ५ आॅक्टोबर रोजी गोंदियात जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक इंदिरा गांधी स्टेडीयम येथे सायंकाळी ५.३५ वाजता मोदी यांचे भाषण होणार आहे. ...