मतदारांना वाटप करण्यासाठी गड्डाटोलीच्या गोदामात लपवून ठेवलेली दारू भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारच्या रात्री १० वाजता दरम्यान करण्यात आली आहे. ...
विधानसभेचा आमगाव मतदार संघ नक्षलग्रस्त भागात असल्याने शासनाने सकाळी ७ ते दुपारी ३ ही मतदानाची वेळ ठेवली होती. नक्षलग्रस्त भागात लोकसभेच्या मतदानाच्या तुलनेत वाढ झाली आहे. ...
गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान पार पडले. चारही मतदार संघातील एकूण ५४ उमेदवारांचे भवितव्य या मतदानाने यंत्रबद्ध झाले. ...
महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाव्दारे आयोजित तालुका स्तरावर मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १४ वर्षे वयोगटातील प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजय ...
मांगल्याचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळीचा सण आता जेमतेम आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळेच दिवाळीच्या खरेदीनिमित्ताने बाजारातील वर्दळ वाढली आहे. दिवाळीमुळे रविवार सुटीच्या ...
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात तेली समाज बहुसंख्य असूनही तेली समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजाला संघटित राहून संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, ...
डोळे वगळून संपूर्ण चेहऱ्याला कापड बांधून फिरणे हे सरंक्षणाच्या दृष्टीने योग्य असले तरी याचा दुरूपयोग होऊ लागला आहे. पोलीस विभागाच्या शिफारसीने कायदा करून डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय ...
पैसे दिल्याशिवाय बसगाड्या देणार नाही, अशी भूमिका घेणारे एसटी महामंडळ अखेर नरमले आणि त्यांनी विनातक्रार आपल्या बसगाड्या निवडणूक यंत्रणेच्या सेवेत दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक ...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या निवडणूक रणसंग्रामाचा बुधवारी (दि.१५) मतदानाने शेवट होणार आहे. चारही विधानसभा मतदार संघात मतदानासाठी १२३४ मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. ...
दिवाळीदरम्यान शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहरातील रस्ते आधीच अरुंद असल्याने दर १० मिनिटाला ट्राफीक जाम चित्र पहायला मिळत आहे. ...