महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र परिसरातील ग्रामीण व शहरी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयात राहात नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत आहे. ...
ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे ...
झाडीपट्टीची मंडई सर्वदूर प्रसिद्ध आहे. भाऊबीजेनंतर जिल्ह्यात गावोगावी मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा गावकरी मनसोक्त आनंद लुटतात. ...
अर्जुनी/मोरगाव विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करून भाजपक्षाचा गड राखला. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेश नंदागवळी यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्यांनी पराभव केला. ...
जिल्ह्यात सर्वत्र भाजपसाठी पोषक वातावरण असताना गोंदियात झालेला पराभव भाजपच्या निष्ठावंतांच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विनोद ...
दिवाळी हा सण भारतवासीयांचा सर्वाधिक महत्त्वाचा सण समजला जातो. दिवाळीपूर्वी नागरिक आपापल्या घरांची स्वच्छता व रंगरंगोटी करून उत्सव साजरा करतात. तेलाच्या दिव्यांपासून रोषणाई व ...
येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने अतिदुर्गम, अतीसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात असलेल्या संपूर्ण तालुक्यातील गावात आरोग्य व स्वच्छता व आरोग्य विषयीच्या विविध योजनांची माहिती ...
डोळ्यांचा आजार किंवा नेत्रसंबधी समस्या असलेल्या लोकांना एखाद्या नेत्र शिबिराची वाट पाहावी लागते. आर्थिकदृष्ट्या सबल लोक आपली नेत्रसंबंधी समस्या सोडविण्यासाठी खासगी नेत्र चिकित्सकाकडून ...
आमगाव-देवरी या राखीव मतदार संघातील मतदानानंतर विजयाचा हक्क सांगणारे उमेदवार व कार्यकर्ते कोड्यात पडले आहेत. विजयाची अनश्चितता असल्यामुळे सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...