राज्य परिवहन महामंडळ आगार आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बालाघाट मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे. दोन्ही विभागांनी आपले खिसे भरण्याकरिता जाणूनबजून ...
तिरोडा शहर अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मुळे सर्वदूर सुपरिचित झाले आहे. येथील रेल्वे स्थानक व रेल्वे पथवाहिन्यांमुळे या तालुक्याची विभागणी दोन भागात झालेली आहे. तिरोडा शहराच्या खैरलांजी ...
दिवाळी हा आनंद आणि उत्साहाला उधान आणणाला सण. दिवाळी आणि फटाके हे समीकरण इतके घट्ट जुळलेले आहे की फटाक्याशिवाय दिवाळी ही कल्पनाच करता येत नाही. परंतु मनाला आनंद ...
दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिष्ठान्नांची उलाढाल होते. या मिष्ठान्नांत भेसळयुक्त पदार्थांचा सर्रास वापर होत असल्याचे प्रकार गोंदियावासीयांना नवीन नाही. अशात येथील अन्न व औषध ...
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी पीक मात्र चांगले येण्याची शक्यता प्रशाकीय अहवालात वर्तविण्यात आली आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार सध्याच्या परिस्थितीत पैसेवारी १०८ पैसे ...
आॅक्टाबरचे वेतन, दिवाळी सण अग्रीन व ४ महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी दिवाळी पूर्वी देण्याचे आश्वासन शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या शाखेला देण्यात आले होते. परंतु दिवाळी येऊनही ...
नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे. ...
जिल्ह्यातील बहुतांश गावांत बोगस डॉक्टरांचा उपद्व्याप वाढला आहे. ज्यांना डॉक्टरकीचा ड ही समजत नाही, असे महाभाग डॉक्टरकीचे दुकान थाटून गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत व्यापक लोकसहभाग अपेक्षित आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य केल्यास त्यांचा सत्कार करण्याचे ...
गोंदियातील अनियंत्रित वाहतूक, अरूंद रस्ते व वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक व्यवस्थेत बिघाड झाला आहे. कुणी कोणत्याही ठिकाणातून वाहन टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. ...