दिवाळीच्या दिवसांत मिष्ठान्नांत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असल्याचा गोंदिया शहराचा इतिहास आहे. असे असतानाही मात्र यंदाच्या दिवाळीत अन्न व औषध ...
येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ...
आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या सुविधा कुचकामी ठरत आहे. गावात सुसज्ज इमारत व सुविधा असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या ...
जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले. यात एक अपघात हिंगघाट येथे सोमवारी दुपारी झाला तर दुसरा अपघात नंदोरी येथे ...
केंद्र सरकारने बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम ९ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी व त्यासंबंधीची माहिती लोक प्रतिनिधींना व्हावी यासाठी जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले. ...
कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
ग्रामीण भागातील अनेक गावांत विविध समस्या आहेत. गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. ...
दिवाळीच्या सुट्या सरल्या असून कामाकाजाला पुन्हा सुरूवात झाली आहे. शहरातील काही शाळांचा ठोकाही वाजला असून विद्यार्थी शाळेत जाताना दिसून येत आहे. तर ओस पडलेल्या कार्यालयांत पुन्हा ...
शिक्षण घेताना लागलेल्या वाईट सवयींची पूर्तता करण्यासाठी तरूण पैसे कमविण्याचा नाद धरू लागले. परंतु मेहनत करण्यापेक्षा सहजरीत्या अधिक पैसे कसे मिळतील याचा ध्यास धरणाऱ्या ...
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही ...