घरासमोर खेळत असलेल्या १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण मंगळवारच्या दुपारी २ वाजतादरम्यान करण्यात आले. किशोर ऊर्फ किरण गणेश राऊत (१२) रा. धामनेवाडा असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. ...
आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे महिलांनी संघटित होऊन पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ५० टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मत दिल्यामुळे तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे. ...
तालुक्यातील बाघ व्यवस्थापन विभागाच्या अभियंत्यांच्या मध्यस्तीने बाघ कालव्यातील जमिनीवर खाजगी अतिक्रमणाला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेला बंद ...
धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी शासनाच्या हमीभावानुसार होणारी धान खरेदी वांद्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या ...
दिवाळी येताच सर्वत्र आंनदाचे वातावरण असते. मात्र जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व धानाचे भावदेखील फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. ...