गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ...
विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी मध्यम प्रकल्पाला कंत्राटात देण्याची मागणी केली जात आहे. महिला तिथे मत्स्यबीज तयार करून ...
नवेगाव/नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत ईडीसीमार्फत ग्राम परिस्थिती विकास समितीतून मेळावे घेवून विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात वनविभाग, कृषीविभाग, ...
तीन वर्षापूर्वी ‘सारस’ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोंडगाव सुरबन येथील श्रृंगारबांध व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात नवनवीन पक्ष्यांचा संचार दिसून येत आहे. देशी-विदेशी ...
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोमर्यादा असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते. १८ आॅक्टोबर २०१२ पासून सदर योजना सुरु असून या योजनेतील निकष बदलविण्यात आले. ...
गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या ...
कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने कंटेनर आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. या कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच ...
जवळच्या सरांडी येथील दारूबंदी समितीच्या वतीने गावात दारुबंदी करण्यात आली. या गावात मागील काही वर्षापासून दारू विकणे, दारू काढणे असे अनेक अवैध धंदे सुरु होते. गावात दारू पिऊन ...