जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग समितीची आढावा बैठक महत्वपूर्ण आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून सर्वांगिण विकास साधून विकास कार्यांना ...
बँक आॅफ इंडियामध्ये परिचर म्हणून नोकरी देण्याच्या नावावर साडेतीन लाखांनी फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील रेल्वे अधिकारी अमर पंधरे याच्याविरोधात देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी वाहन चालक व इतर कर्मचाऱ्यांचे आठ-आठ महिने वेतन होत नाही. वेतनासाठी जिल्हा आरोग्य ...
विद्युत तारांवर आकडा लावून वीज चोरी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर असले तरी घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकांकडून वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरी करण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...
राज्य शासनाच्या गतिमान पाणलोट विकास योजनेंतर्गत नाल्यांतील पाणी अडविण्यात येते. या योजनेमुळे गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील दहापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पूर्वी कोरडवाहू ...
१५ वर्षांच्या पूर्वीचा काळ आठवल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने मिरविणारा एन्टीना, पाच-दहा-पंचेवीस पैशांची नाणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे चित्र दिसत होते. ...
शासनाकडून मिळणाऱ्या श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, विधवा महिलांना मिळणाऱ्या पेंशन योजनेचे मानधन गरजू लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळत नसल्याने ...
आम्ही जे करतो तेच योग्य अशी भूमिका विद्युत वितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्यावर भरारी पथकाने वीज ...
रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते. ...