तब्बल १२ वर्षांपासून एका इसमाशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्या इसमाला पैसे मागितले. यामुळे चिडून जाऊन त्या प्रियकराने फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेचा गळा आवळून तिची हत्या ...
सर्वोदय हा तीन ‘आर’वर आधारित आहे. यात रिलीफ, रिफार्म आणि रिव्हॉल्यूशन हा सर्वोदयी मंत्र सांगितला आहे. तसेच हे विचार पाच तत्वावर आधारीत असून पहिला आंतरमन शुद्धी जी प्रार्थनेतून होते ...
निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने कापसाला सात हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली होती. मात्र आता जुन्या कापसाला ३,५०० तर नवीन ...
तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पण मागील १५ वर्षांपासून तेथे डॉक्टर नाहीत. त्यामुळे हा दवाखाना वाऱ्यावर दिसत असून शोभेची वास्तु ठरत आहे. ...
जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट ...
केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. अडीच हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव द्या, अशी मागणी करणारेच आता शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत, ...
धान खरेदीचा तिढा सुटल्यानंतर जिल्ह्यात धान खरेदी केंद्र उघडण्यास सुरूवात झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशनचे १४ तर आदिवासी विकास महामंडळाचे ३२ केंद्र उघडण्यात आले आहेत. ...
डोळे म्हणजे चेहऱ्याच्या सौदर्याचे मुख्य अंग. तिरळे डोळे असणाऱ्यांना केवळ आपले शारीरिक सौंदर्यच गमवावे लागते असे नाही तर अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरतात. हे टाळण्यासाठी केटीएस ...
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ३५ धान खरेदी केंद्र महामंडळ व शासनाच्या जटील ...
काटी, कासा येथील रहिवासी असलेल्या फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेची अज्ञात इसमांनी हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतातील धानाच्या पुंजण्यात जाळण्यात आला. ...