येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे. ...
दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत अपघाती मृत्यू होवून पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी विम्याचे दावे मंजूर किंवा नामंजूर असे काहीही न कळविणाऱ्या दि ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला ग्राहक ...
गोंदियासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत काही ठिकाणी मोर्चा काढून तर काही ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देऊन सरकारविरोधातील आवाज ...
शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकार गर्दी दिसून येते. ...
नगर भूमापन झालेल्या हदीतील शेतीव्यतिरिक्त वापराच्या जमिनीच्या मिळकतीच्या मालकी हक्काच्या फेरफार नोंदी तसेच अनुषंगिक इतर फेरफार नोंदी घेण्याची कारवाई भूमिअभिलेख विभागाकडून केली जाते. ...
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करणारी नवी संच मान्यता आणि शासन निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. आपल्या मागणीसाठी संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ...
तंटामुक्तीवर लिखाण करणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी शासनातर्फे पुरस्काराची घोषणा केली जाते. सन २०१२-१३ या वर्षातील पुरस्काराची घोषणा शासनाने केली. मात्र तो पुरस्कार अद्याप ...
सडक/अर्जुनी तालुक्यात २६ गावातील नाल्यावर बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र त्यांच्या देखरेखी अभावी हे बंधारे आजघडीला भग्नावस्थेत आहेत. ...
दुहेरी अर्थ संकल्प वितरण प्रणाली (व्हीडीएस) चा उपयोग करुन दोन कोटी ५५ लाख रुपयांचा अपहार करणारे येथील तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुनील खुशाल वैरागडे व नाझर नागदेव शंकर बुट्टे ...