तीन वर्षापूर्वी ‘सारस’ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोंडगाव सुरबन येथील श्रृंगारबांध व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात नवनवीन पक्ष्यांचा संचार दिसून येत आहे. देशी-विदेशी ...
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोमर्यादा असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते. १८ आॅक्टोबर २०१२ पासून सदर योजना सुरु असून या योजनेतील निकष बदलविण्यात आले. ...
गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या ...
कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने कंटेनर आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. या कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच ...
जवळच्या सरांडी येथील दारूबंदी समितीच्या वतीने गावात दारुबंदी करण्यात आली. या गावात मागील काही वर्षापासून दारू विकणे, दारू काढणे असे अनेक अवैध धंदे सुरु होते. गावात दारू पिऊन ...
शहरालगतच्या चांदनीटोला (नागरा) येथील घनश्याम नत्थुराम मस्करे (४८) यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून शेजारीच राहणाऱ्या युवकाने त्यांना ठार केले. मृत इसम मारेकऱ्याचा मावसा आहे. ...
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात ...
वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच आपल्यात दानाची सवय सुध्दा लागली पाहिजे. दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील ...