पंचायत समितीच्या गचाळ कारभाराचा घरकुल प्रकरणात प्रत्यय आला असून दिलेल्या लेखी आश्वासनाची खंड विकास अधिकारी जी.डी. कोरडे यांनी वेळेवर पूर्तता न केल्यामुळे रवि कुदरुपाका ...
गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर घेण्यात आलेली दुसरी आमसभा रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी सुखद ठरली आहे. या आमसभेत रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान ...
जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून पदभरती रेंगाळलेली आहे. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर भत्त्यांपासून सहा-सहा महिन्यापासून वंचित ठेवत आहे. ...
सिकलसेलच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या रुग्णांना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असणाऱ्या बाई गंगाबाई ...
येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने ...
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील मृतक भरत हलकाई बसेने याने ३ नोव्हेंबर २०१४ रोजी लोधीटोला धापेवाडा शिवारात विद्युत खांबाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ...
तिरोडा तालुक्यातील काही भागाचा आता औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत तिरोडा हे शहर जिल्ह्यात अग्रक्रमांकावर येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. ...
वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण ...
निमगाव येथील एम.आय.डी.सी. सपाटीकरणाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतीच्या बदल्यात शेती, भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी व इतर आश्वासनांची जोवर पूर्तता होत नाही ...
राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागात १६ डिसेंबरपर्यंत व शहरी भागात १८ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ...