पाटणा : बिहार, सिक्किम आणि उत्तर बंगालमधील दार्जिंलिंगच्या पर्वतीय भागात गुरुवारी रात्री सौम्य भूकंपाचे हादरे बसले. बिहारमध्ये रात्री ९ वाजता पाटण्यासह काही भागात ५.२ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली. ...
नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचे क्रमांक लिहिण्याचा नियम असताना शहरात फॅन्सी नंबर प्लेट असणारे अनेक वाहन राजरोसपणे धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. ...
दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहेत. ...
तालुक्यात जवळपास सतरा ते अठरा विविध शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीयकृत बँक कार्यरत आहेत. या कार्यालयांत नोकरी करणारे, शेतकरी व व्यापारी यांची विविध कामे असतात. ...
जिल्ह्यात क्षयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत १५ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत झालेल्या ...
गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर तीन जहाल नक्षलवादी आत्मसमर्पीत झाले. त्यातील एकाचा तीन गुन्ह्यात समावेश होता. तर दुसऱ्याचा चार गुन्ह्यात समावेश आहे. तिसऱ्याचा एका गुन्ह्यात समावेश ...
न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व पक्षकारांना न्याय मिळावे यासाठी जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय व जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय ...
जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या आरामाला विराम लावण्याचे काम गोंदिया पोलिसांनी सुरू केले आहे. ...