लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूर: नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकणारा कन्हान नदी प्रकल्पासाठी (कोच्छी बॅरेज) भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...
प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याची लांबी ४८.५ कि.मी.आहे. या कालव्याव्दारे कोराडी-खापरखेडा येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. याची वहन क्षमता २८.४ दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद असून, ओलिताखालील शेतजमिनीचे क्षेत्रफळ ६३०.९०० हेक्टर एवढे आहे. डावा का ...